मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात – किरीट सोमय्या

मुंबई - भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरमध्ये गेले तिथे राडा झाला. त्यानंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता आज किरीट सोमय्या रत्नागिरीतल्या दापोलीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या…
Read More...

भीषण अपघात; भरधाव ट्रकने संपूर्ण कुटुंबाला चिरडले, बहीण-भावाचा जागीच मृत्यू

मुंबई - मुंबई-दहिसर महामार्गावर रस्ते अपघाताची एक थरारक घटना (terrible road accident) घडली आहे. याठिकाणी एका भरधाव ट्रकने एका संपूर्ण कुटुंबालाच चिरडलं (truck hits family) आहे. या भीषण अपघातामध्ये बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला (Brother and…
Read More...

मुंबईसारखं शहर नाही, मला मुंबईचा अभिमान आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मुंबईचा मला अभिमान आहे. मी सच्चा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामे जागतिक दर्जाची असतील याकडे शासन कटाक्षाने लक्ष देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये…
Read More...

IPL 2022: चेन्नई-कोलकाता यांच्यात रंगणार सलामीचा सामना, वाचा आकडेवारी काय सांगते

आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात IPL 2022 शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स Chennai Super King विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी मागच्या…
Read More...

धक्कादायक! अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा

बारामती - अठरा महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण परीसरामध्ये घडला आहे. त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या बालकाला बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. या बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी…
Read More...

शिवसेनेला धक्का, प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने सुरू आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. ईडीने सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.…
Read More...

Yogi adityanath; योगी आदित्यनाथ यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. पक्षाने विधानसभेच्या 403 जागांपैकी 255 जागा जिंकल्या आहेत. काल, उत्तर प्रदेशातील विजयी आमदारांनी योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांची…
Read More...

ठाकरे सरकारचा होता मला मारण्याचा कट, नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई - कोल्हापुरमध्ये उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत होते.नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरमधील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक…
Read More...

आमदारांना मुंबईत ३०० कायमस्वरूपी घरे देणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई - निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे…
Read More...

झहीर खानने घेतला होता IPL च्या इतिहासातील पहिला विकेट!

जगातील सर्वात प्रसिद्ध T20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलला 2008 सुरुवात झाली होती. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या पहिल्याच…
Read More...