आज राजस्थानसमोर असेल हैदराबादचे आव्हान, कोणता संघ करणार विजयाने सुरुवात?

एमसीए स्टेडियमवर आज दोन IPL चॅम्पियन राहिलेल्या संघांमध्ये सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स Hyderabad vs Rajasthan यांच्यात आजचा सामना होत आहे. या सीझनच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात मॅच विनर…
Read More...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई - काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढ़ी यांच्या स्वागताचा वाद वाढतच चालला आहे. आता महाराष्ट्रातील मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावर मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…
Read More...

तेलाच्या किमतीत महागाईची ‘आग’, मुंबईत पेट्रोलचा 115 रुपयांचा टप्पा पार

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनीही आज…
Read More...

नवरदेवाला गोळीबार करणं पडलं महागात, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अटक

अंबाजोगाई - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. हळदी समारंभात (haldi ceremony ) केलेले कृत्य एका नवरदेवाला चांगलंच महागात पडले आहे. संबंधित कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला…
Read More...

गुजरातने विजयासह IPL मध्ये केलं पदार्पण, टायटन्सने केएल राहुलच्या लखनऊचा 5 विकेट्सने केला पराभव

इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 15 व्या हंगामातील चौथा सामना गुजरात टायटन्स Gujarat Titans  आणि लखनऊ सुपर जायंट्स Lucknow Super Giants यांच्यात खेळला गेला. गुजरात टायटन्सने हा सामना 5 विकेटने जिंकत आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात विजय मिळवला…
Read More...

राज्यावर वीज संकट; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली कबुली

नागपूर - वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (MSEDCL employees strike) राज्यांमध्ये वीज संकट उद्भवल्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (State Energy Minister Nitin Raut) यांनी मान्य केले आहे. राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रापैकी पाच औष्णिक…
Read More...

फास्टॅग होणार बंद; सरकार आता जीपीएसद्वारे वसूल करणार टोल

नवी दिल्ली - डिसेंबर 2019 पासून देशभरातील वाहनांमध्ये लागू करण्यात आलेली FASTag प्रणाली बंद होणार आहे. काही काळानंतर जीपीएस प्रणालीद्वारे देशभरातील वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जाणार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्टही सुरू आहे. काही युरोपीय…
Read More...

प्रमोद सावंत आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पीएम मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्याबाबत सांगितले की, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्री…
Read More...

दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2022 चा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सकडून 4 गडी राखून हरला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रोंहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.…
Read More...

नाशिकमध्ये खळबळ! बंद गाळ्यात मिळाले आठ मानवी कान, मेंदू, डोळे

नाशिक - मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीमधील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे गेल्या काही वर्षांपासून बंद होते. यांपैकी एका गाळ्यातून विचित्र प्रकारची दुर्गंधी नागरिकांना मागील दोन दिवसांपासून येत होती.…
Read More...