गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आनंदाची बातमी!

जालना - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.…
Read More...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी…
Read More...

वेस्ट इंडिजला पराभूत करत ऑस्ट्रेलियन महिला संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये ९ व्यांदा एन्ट्री

महिला विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम 305 धावा केल्या आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 147 धावांवर आटोपला.…
Read More...

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी, उद्धव ठाकरेंनी दिली मान्यता

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस Anganwadi workers and helpers यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav…
Read More...

हत्याकांडानं अहमदाबाद हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

गुजरातची (Gujrat ) राजधानी अहमदाबाद (Ahmedabad Murder) एका हत्याकांडांने हादरुन गेली आहे. विशेष म्हणजे चार दिवसानंतर हे हत्याकांड समोर आलं. एकाच कुटुंबामधील चार जणांची हत्या करण्यात आली आहे आणि चारही जणांचे मृतदेह हे वेगवेगळ्या रुममध्ये…
Read More...

कसाबला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस!

मुंबई - 6/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस देण्यात येणार आहे. अजमल कसाबला मोठ्या धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ…
Read More...

हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थानने 61 धावांनी मिळवला मोठा विजय!

इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 15 व्या हंगामातील पाचवा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद Hyderabad vs Rajasthan यांच्यात खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना 61 धावांनी जिंकत 2022 आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय…
Read More...

सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह…

आयुष्य जगत असताना सोबतीला फक्त विचार असुन चालत नाही. तर ते विचार सुंदर अर्थात सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार आहेत तो कधीही एकटा नसतो. आज आपण असेच काही सुंदर सुविचार वाचणार आहोत. माणसाने नेहमी असा विचार करू नये की तो…
Read More...

सुमोना चक्रवर्तीचा ‘द कपिल शर्मा शो’ला निरोप? सुमोना दिसणार आता नवीन शोमध्ये

'द कपिल शर्मा शो' बंद झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून सतत सोशल मीडियावर येत आहेत. कॉमेडी शो बंद झाल्याच्या बातमीने हैराण झालेल्या चाहत्यांना आता आणखी एक झटका बसणार आहे. शो बंद झाल्याच्या वृत्तावर आतापर्यंत निर्माते आणि कपिल शर्माच्या…
Read More...

पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई - मुंबईकरांचा प्रवास आता आणखीनच सूकर होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईमधील मेट्रोचे ( Two Metro routes will start in Mumbai ) दोन मार्ग सुरू करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए…
Read More...