दगडूशेठ गणपती मंदिरात बाप्पाला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य
आज अक्षय्य तृतिया.... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक... आजच्या या शुभदिनानिमित्त पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले…
Read More...
Read More...