हिटमॅन रोहित शर्माने गुजरातविरुद्धच्या सामन्यात केली ‘ही’ अनोखी कामगिरी

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सुरुवात केली. ७४ धावा होईपर्यंत गुजरात टायटन्सला मुंबईचा एकाही…
Read More...

आनंदाची बातमी! यंदा मान्सून10 दिवस लवकरच; कोकण-मुंबईत कधी होणार दाखल?

मुंबई - मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि या झळ्याने घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून देशामध्ये १० दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात…
Read More...

IAS अधिकारी पूजा सिंघलच्या CA कडे सापडली 17 कोटींची कॅश

झारखंड - अवैध खाण उत्खनना प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने झारखंडमधील IAS अधिकारी पूजा सिंघलच्या CA च्या घरात सापडली 17 कोटींची रोकड. एवढी मोठी रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चक्क पैसे मोजण्याचं मशीन मागवलं होतं. How…
Read More...

बार, पब आणि क्लब यातं नेमका फरक काय? जाणून घ्या…

जे लोक मद्यपानाचे शौकीन आहेत, ते मद्यपान करण्यासाठी ‘बार’ आणि कधी कधी पब मध्ये जातात. तुम्हीही तुमच्या शहरातील पब, बार वगैरेचे बोर्डही बगितले असणारच किंवा तुम्ही बार, पबमध्येही गेला असाल. बरेच लोक बार किंवा पबमध्ये जातात, परंतु त्यांना…
Read More...

बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार होताच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकला, 64 चेंडूत शतक ठोकले शतक

इंग्लंडचा कसोटी संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) नुकतीच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदी नियुक्ती केली आहे. जो रूटच्या ( Joe Root) नेतृत्वाखाली…
Read More...

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम…

कोल्हापूर - ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज…
Read More...

दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी…
Read More...

मुंबईविरुद्ध प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी हार्दिक पांड्याचा संघ उतरेल मैदानात

IPL 2022 चा 51 वा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. गुजरातने या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने…
Read More...

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई - नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील टाकल्या जाणाऱ्या राखेची पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही राख टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ही राख…
Read More...

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्रीने केली आत्महत्या

टॉडलर्स अँड टियारास या रिअॅलिटी टीव्ही शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कैला पोसे हिचं निधन झाले आहे. सोमवारी, २ मे रोजी कालिया पोसे मृतावस्थेत आढळून आली. केलियाच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केलिया…
Read More...