शिवसेनेने दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवत संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना
संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे…
Read More...
Read More...