पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही VAT मध्ये कपात
मुंबई - इंधनदरवाढीने (Petrol) होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त केले. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही इंधनावरील दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल २…
Read More...
Read More...