औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई - सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे सुशोभीकरणास आणि परिसर विकासाच्या कामास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येणार आहे.…
Read More...

प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीला मोठ्या ब्रॅंड्सने नाकारलं! कारण ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमात बोल्ड अभिनय करुन लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे (Sunny leone) सनी लिओनी. सनी तिच्या सेक्सी अदांमुळे (Bollywood) बॉलिवूड मध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावरही (social media) सनी सक्रिय राहून…
Read More...

महाराष्ट्रातील सर्वात वृद्ध वाघ ‘वाघडोह’ याचा वृद्धापकाळाने मृत्यू

महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे. हा वाघ (Tiger) वन्यप्रेमींमध्ये 'वाघडोह' (Waghdoh) नावाने ओळखला जात असे. तो 17 वर्षांचा होता. चंद्रपूर (Chandrapur) येथील सिनाळा ((Sinala Forest) जंगलामध्ये या…
Read More...

Self care tips : स्वत:ची काळजी घेत असताना ‘या’ चुका टाळा

बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या शरीराची योग्यरित्या काळजी घेतो का? इतरांच्या काळजीत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही ना हे तपासून पहा. आपल्या शरीरासोबतच मनाचा देखील आपण विचार करायला हवा. वाढत्या वयानुसार अनेक महिला स्वतःची योग्य ती काळजी…
Read More...

Monkeypox virus: मंकीपॉक्सने वाढवली चिंता! राज्य सरकारकडून गाईडलाइन्स जारी

कोरोना विषाणूचा (corona virus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र आता पुन्हा एका विषाणून जगभरात चिंता निर्माण झाली आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) असे या व्हायरसचे नाव आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची सख्या…
Read More...

IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध होणार सामना एका क्लिकवर जाणून…

आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी लढती संपल्या आहेत. अखेरच्या साखळी लढतीमध्ये पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेटनी पराभव केला. ही लढत होण्याआधीच प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले होते. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा…
Read More...

खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

महागाईबाबत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आता कच्च्या घाणीच्या तेलात मोठी घसरण झाली आहे. इंडोनेशियाने…
Read More...

राखी सावंतच्या नव्या प्रेमकथेत ट्विस्ट; BF च्या एक्स गर्लफ्रेन्डची एन्ट्री, म्हणाली…

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. मात्र ड्रामा क्वीन राखी सावंतच्या नव्या प्रेमकथेमध्ये आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. राखीच्या लव्ह लाईफमध्ये तिचा बॉयफ्रेंड आदिल खान…
Read More...

बिहारच्या पूर्णियामध्ये भीषण अपघात; ट्रक उलटल्यामुळे 8 मजुरांचा जागीच मृत्यू

बिहारच्या (Bihar) पूर्णियामध्ये सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला आहे. ट्रक उलटल्यामुळे आठ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. या घटनेमध्ये अनेक जखमी झाल्याची माहिती देखील…
Read More...

जापानी मुलगा हिंदीत बोलला! PM मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर सम्मेलनासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जबरदस्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भारतीयांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये…
Read More...