पंजाब सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना अटक, प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशनचा आरोप

नवी दिल्ली – पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले डॉ. विजय सिंगला यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय सिंगला हे आरोग्य विभागातील प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशन आणि निविदा मागत होते. त्याची…
Read More...

तारकर्लीत पर्यटकांची बोट बुडाली, दोघांचा मृत्यू तर दोन जणांची प्रकृती गंभीर

सिंधुदुर्ग - मालवणमधील तारकर्ली येथून मोठी बातमी समोर येत आहे. तारकर्लीमध्ये पर्यटकांची बोट बुडून (Tourist Boat Sank in Tarkarli) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (Two persons killed) घडली आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक…
Read More...

सारा तेंडुलकरचा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिला का? फोटो पाहून म्हणाल पोरगी लाखात एक..

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाने नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा (Sara Tendulkar) खास पारंपरिक…
Read More...

Rishabh Pant: घड्याळाच्या नादात पंतने गमावले १ कोटी ६३ लाख, क्रिकेटरनेच केली फसवणूक

भारताच स्टार यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघाचा कर्णधार ऋषभ पंतची (Rishabh Pant) फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पण एक क्रिकेटर आहे. मृणांक सिंग (Mrinank Singh) असं या…
Read More...

Dawood Ibrahim पाकिस्तानातच, हसिना पारकरचा मुलगा अलीशाहने ED समोर दिली कबुली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Underworld don Dawood Ibrahim) मोठा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमच्या पुतण्याने यावेळी दाऊद इब्राहिम कुठे आहे याची मोठी माहिती दिली आहे. दाऊदचा पुतण्या अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, दाऊद सध्या…
Read More...

Asia Cup Hockey: 58 मिनिटांपर्यंत आघाडी असतानाही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही

आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये Asia Cup Hockey गतविजेत्या टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात ड्रॉ ने केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला India vs Pakistan १-१ असे बरोबरीत रोखले आहे. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत म्हणजेच ४५ मिनिटांपर्यंत…
Read More...

IPL 2022: पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात-राजस्थान भिडणार, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा संघ गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ यांच्यात खेळला जाईल. हार्दीक पांड्या (Hardik…
Read More...

Ritu Shivpuri: गोविंदासोबत झळकलेली ‘ती’ अभिनेत्री सध्या काय करते?

अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे यांचा 1993 साली प्रदर्शित झालेला 'आंखे' सिनेमा तुम्हाला देखील आठवत असेल. या सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. जबरदस्त कॉमेडी आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा…
Read More...

ऐकावे ते नवलचं! 22 वर्षीय महिलेला पूर्णवेळ पॉर्न पाहण्यासाठी मिळतात पैसे, म्हणाली..’ही जगातील…

स्कॉटलंडमधील एका 22 वर्षीय महिलेची 90,000 अर्जदारांपैकी पॉर्न पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. ग्रीनॉकमधील रेबेका डिक्सन (Rebecca Dickso) ला बेडबिबलच्या पॉर्न रिसर्चचे प्रमुख म्हणून 90,000 हून अधिक लोकांमधून निवडले गेले. बेडबिबलने…
Read More...

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन…
Read More...