हेडफोन लावून चालणे पडले महागात, रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू

जळगाव - कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्यामुळे रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असे या तरुणीचे…
Read More...

US Firing: मोठी बातमी! शाळेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार! 21 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमधील (America Texas) रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका माथेफिरुने अंदाधुद गोळीबार (Firing in School) केला. यात शाळेतील 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असल्याची माहिती, टेक्सासच्या…
Read More...

गृहिणींना दिलासा मिळणार; खाद्यतेलानंतर आता साखरही होणार स्वस्त

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन…
Read More...

महाबीजचा शेतकऱ्यांना दणका, बियाण्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

अकोला - महागाईची झळ सर्वसामान्यांबरोबर आता शेतकऱ्यांनाही (Farmer) बसू लागली आहे. औषधे, किटकनाशके तसेच रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता शासनाच्या महाबीज (Mahabeej) कंपनीने देखील बियाण्यांच्या दरात वाढ करून…
Read More...

IPL 2022: गुजरातची फायनलमध्ये एन्ट्री! राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिफायर-१ Gujarat vs Rajasthan , Qualifier 1 चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या…
Read More...

Asia Cup 2022: जपानचा भारतावर मोठा विजय, 5-2 ने दिली मात

आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात जपानने भारताचा ५-२ने पराभव केला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजूनही विजयाचे खाते उघडायचे आहे. जपानने त्यांच्या आधीच्या सामन्यात इंडोनेशियाचा ९-० असा पराभव केला होता. तर भारताने…
Read More...

आशिष नेहराने युझवेंद्र चहलला लगावली किक, पाहा Photo

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन्ही टीमना आजच्या सुरू असलेल्या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थानला पहिल्या सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद…
Read More...

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. आज झालेल्या…
Read More...

Happy Brother’s Day 2022: आपल्या लाडक्या भावाला अस्सल मराठीत द्या ‘ब्रदर्स डे’च्या…

मदर्स डे, फादर्स डे नंतर सर्वाल अनमोल दिन म्हणजेच ब्रदर्स डे. दरवर्षी 24 मे रोजी ब्रदर्स डे साजरा केला जातो. हा दिन सर्वा भावांना समर्पित असतो. हा दिन भाऊ आणि बहीण किंवा भाऊ आणि भाऊ यांच्यातील नातेसंबंध आणि बंधुत्वाच्या इतर बंधांचा उत्सव…
Read More...

नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई - आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षीय बलाबल वाढवण्याकडे सर्व राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नुकतंच (state…
Read More...