IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमदला संधी
India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून (बुधवार) टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद हे भारतीय संघात सामील झाले आहेत. अष्टपैलू दीपक हुडा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला…
Read More...
Read More...