
भारतात दरवर्षी 26 जानेवारीला मोठ्या उत्साहात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यावर्षी भारत आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशवासीय एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही या दिवसाचा आनंद अधिक वाढवू शकता.
Happy Republic Day 2023 Wishes
- विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला …. प्रजासत्ताकदिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा.
- जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
- आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- भारत देश महान आमुचा, भारत देश महान, स्फूर्ती देतील हेच आमुचे,राम, कृष्ण, हनुमान,26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
- राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
- भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये, जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात, प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी अनेकांनी केले बलिदान.. वंदन तयांसी करुनिया आज गाऊ भारतमातेचे गुणगान .. माझा भारत महान !! वंदे मातरम !! जय जवान ! जय किसान !
- मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने-वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
- या दिवसासाठी वीरांनी रक्त सांडले आहे जागे व्हा देशवासीयांनी प्रजासत्ताक दिन पुन्हा आला आहे..!
- असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान वंदन तयांसी करुनिया आज गाऊ भारतमाताचे गुणगान प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत.. कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत; आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत… आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत. जय हिंद….जय भारत..!!! प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- रक्ताची खेळू होळी, देश धोक्यात असेल तर नाही घाबरणार आम्ही, बलिदान देऊन होऊ अमर Happy Republic Day 2023
- तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला , नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यानी भारतदेश घडविला ..
- स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- चला करूया था,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
- देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
- उत्सव तीन रंगांचा, आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!