अमर ऊर्जा पुरस्कार २०२२ समाजबंधला प्रदान, भामरागड येथील आरोग्य सखींना हा पुरस्कार व रक्कम अर्पण
पु. ल. देशपांडे कलादालन, दादर येथे पार पडलेल्या सोहळ्यात अमर हिंद मंडळाचा नामांकित 'अमर ऊर्जा पुरस्कार' काल (दि.२० ऑगस्ट) समाजबंध या संस्थेस देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५०,०००/- ₹ असे या पुरस्काराचे स्वरूप असून कलादालनाचे प्रकल्प…
Read More...
Read More...