उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी
ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री…
Read More...
Read More...