कोकणातील लोक रामदास कदमांकडे एक जोकर म्हणून पाहतात; भास्कर जाधव

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी वेदांता फॉस्कॉनवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांना नीट वेदांता फॉस्कॉन बोलता येत नाही. त्यांना प्रकल्पाचे नाव नीट घेता येत नाही. ते…
Read More...

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान

मुंबई : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान…
Read More...

स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व.…
Read More...

1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कोण- कोणते असणार…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी…
Read More...

Video : छाती अन् चेहऱ्यावर काचा लावून डान्स करताना दिसली उर्फी, पहा तिचा अतरंगी डिस्को लूक

Urfi Javed New Viral Video: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फ ​​जावेद तिच्या असामान्य कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे अनेकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. अनेक वापरकर्त्यांना तिची निर्दोष शैली आवडते, तर अनेक वापरकर्ते तिला तिच्या फॅशन सेन्स आणि…
Read More...

लम्पी चर्म रोग : राज्यातील 21,948 बाधित पशुधनापैकी 8056 पशुधन उपचाराने झाले बरे

मुंबई : राज्यामध्ये दि. 24 सप्टेंबर 2022 अखेर 30  जिल्ह्यांमधील 1757 गावांमध्ये फक्त 21,948 जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी 8056 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह…
Read More...

धोनी आयपीएलला अलविदा करणार?, आज फेसबुक लाईव्हमध्ये चाहत्यांसमोर करणार मोठी घोषणा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काय निर्णय घेईल याची कल्पना करणे खूप कठीण आहे. धोनी नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करत आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर डीआरएस घेणे असो किंवा अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणे असो.…
Read More...

IND vs AUS 3rd T20: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक लढत

IND vs AUS Match Preview: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ सध्या…
Read More...

Video: रश्मिका मंदान्ना आणि गोविंदाने ‘सामी-सामी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर फिल्म 'पुष्पा: द राइज' मधील 'सामी सामी' या ब्लॉकबस्टर गाण्यावर साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने अभिनेता गोविंदासोबत डान्स केला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच 'डीआयडी सुपर मॉम्स' मध्ये हजेरी लावली जिथे तिने तिच्या…
Read More...