Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार

Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात. आम्ही…
Read More...

Nitesh rane car accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नितेश राणेंच्या गाडीला अपघात, ट्रकने दिली धडक!

पुणे : मुंबई पुणे महामार्गावर सध्या गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav 2022) वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक सुद्धा अधिक आहे. काल नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडीचा अपघात…
Read More...

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार; किरीट सोमय्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

मुंबई : मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी (1000 crore studio scam of Madh Marve) काँग्रेसचे नेते अस्लम शेख (aslam shaikh) अडचणीत सापडले आहे. आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery)…
Read More...

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियासाठी आज करो या मरोचा सामना…

Asia Cup 2022 : टीम इंडियाला आज आशिया कप 2022 च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करावा लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. भारतीय संघ हा सामना हरला तर स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल,…
Read More...

Maharashtra Rain: राज्यात पावसाचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांना येलो ॲलर्ट जारी

मुंबई : गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह विदर्भामध्ये काल पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पश्चिम…
Read More...

मोदी सरकार दिल्लीच्या ऐतिहासिक ‘राजपथचे’ नाव बदलण्याच्या तयारीत

केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' Kartavya Path करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, नवी दिल्ली…
Read More...

Esha Guptaचा व्हाईट रंगाच्या लेहेंग्यात बोल्ड लूक, पहा व्हिडिओ…

Esha Gupta Bold Video: Esha Gupta ला माहित आहे की तिच्या चाहत्यांची मनं कशी चोरायची. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड अवतार दिसत आहे. अभिनेत्रीने पीच कलरचा…
Read More...

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये  मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या…
Read More...

Britain New PM : लिज ट्रस युकेच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांना धक्का

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत (Britain PM) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना पराभवाचा धक्का लागला आहे. युकेच्या परराष्ट्र मंत्री लिस ट्रस (Liz Truss) यांचा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे त्या आता बोरिस जॉनसन यांची जागा…
Read More...

उद्धव ठाकरे दसरा मेळावा करू शकणार नाहीत – रामदास आठवले

मुंबई - दसऱ्याला शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळणार नाही का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीएमसीकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नसल्यामुळे असाच अंदाज बांधण्यास सुरुवात…
Read More...