एक नेता, एक झेंडा, एक मैदान..,उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटात प्रचंड चुरस वाढली आहे. दरम्यान आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून…
Read More...

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा स्फोट, 19 जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील एका शैक्षणिक संस्थेत हा स्फोट झाला. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया…
Read More...

गरबा खेळण्यासाठी गुजरातमध्ये पोहोचला नीरज चोप्रा, हार्दिक पांड्याच्या कुटुंबासोबत खेळला गरबा, पाहा…

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेक खेळात भारताचे नाव उंचावणारा नीरज चोप्रा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातमधील वडोदरा शहरात पोहोचला होता. यावेळी हार्दिक पंड्याच्या घरी तो जोरदार गरबा खेळला. त्याचा गरब्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल…
Read More...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… बोल्ड अवतारात दिसली Mrunal Thakur

Mrunal Thakur : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मृणाल अनेकदा तिचे सौंदर्य आणि मादक व्यक्तिमत्व पसरवून तिच्या चाहत्यांना प्रभावित करते. यावेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांचे लक्ष वेधून…
Read More...

मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी…
Read More...

RBI Repo Rate Hike: कर्ज घेणे महागणार, EMI हप्ताही वाढणार, RBI ने सलग चौथ्यांदा रेपो रेट 0.50% ने…

RBI Repo Rate Hike: सणासुदीच्या काळात तुमचा ईएमआय अधिक महाग झाला आहे. RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात ( Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, रेपो रेटमध्ये 50 बेसिस…
Read More...

IND vs SA: जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश, BCCI ने केली मोठी घोषणा

IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी कोण खेळणार याची घोषणा केली आहे. मोहम्मद सिराजला भारताच्या T20 संघात स्थान देण्यात आले…
Read More...

नंदुरबारमध्ये खासगी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 17 जण जखमी

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा शहरामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. शहादा बायपास रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरा-समोर (Accident) धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये…
Read More...

T20 World Cup: सिराज की शमी? T20 विश्वचषकात बुमराहच्या जागी कोणाला मिळणार संधी?

T20 World Cup: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर आता जसप्रीत बुमराहच्या जागी खेळाडू निवडण्याचे आव्हान आहे. मोहम्मद शमीला विश्वचषकासाठी बॅकअप…
Read More...

2 हजार मुलींना टाटा कंपनीत मिळाला रोजगार

नांदेड : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल 2 हजार मुलींची टाटा सारख्या नामांकित कंपनीत निवड झाली. टाटा कंपनीतर्फे निवड झालेल्यांना 16…
Read More...