पुणेकरांसाठी खुशखबर! स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

मुंबई - पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण…
Read More...

राखी सावंतला आदिवासी वेषभूषेची मस्करी करणं पडलं महागात, गुन्हा दाखल

अभिनेत्री राखी सावंतवर रांचीच्या एसटी-एससी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा केंद्रीय सरना समितीने नोंदवला आहे. राखी सावंतने बेली डान्स ड्रेसचे वर्णन आदिवासी ड्रेस असे केले होते. राखी सावंतने आदिवासींचा पेहराव सांगून…
Read More...

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर मधमाश्यांनी केला हल्ला, पाहा व्हिडीओ

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी खराब राहिली आहे. त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. उद्या (21 एप्रिल रोजी) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स प्रथमच IPL 2022 मध्ये आमनेसामने येतील.…
Read More...

IPL 2022: चेन्नईसोबत हरल्यास मुंबई आयपीएलमधून होणार बाहेर!

आयपीएलच्या 15व्या हंगामातील 33वा सामना रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे Mumbai Indians vs Chennai Super Kings. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा…
Read More...

वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी फ्रान्सला जाणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई - फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणाऱ्या 19 व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-2022’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज…
Read More...

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…

मुंबई - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा…
Read More...

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या सीझनवरही कोरोनाचे काळे ढग पसरलेले दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स Delhi Capital संघाचा अष्टपैलू मिचेल मार्शही कोरोना झाल्यानंतर आता संघातील आणखी एक परदेशी खेळाडू टिम सेफर्टची Tim Seifert Positive for Covid-19कोरोना…
Read More...

हनुमान जयंतीला हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरीत मोठी कारवाई; अनधिकृत दुकाने आणि घरांवर बुलडोझर

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली…
Read More...

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोध

औरंगाबाद - मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ३ मे पर्यंत भोंगे खाली उतरवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर राज ठाकरे यांनी औरंगाबाद…
Read More...

सावंतवाडीच्या प्रसिद्ध मोती तलावात आत्महत्या?

सावंतवाडी - सावंतवाडी शहरातली मोती तलावाच्या काठावर एका वृद्ध व्यक्तीची चप्पल आणि दुचाकी आढळून आली आहे. त्याने आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईक आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता मोती तलावाच्या काठी गर्दी झाली आहे.…
Read More...