Nora Fatehi Photos: ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा बोल्ड अंदाज पाहिलात का?
Nora Fatehi Photos: नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. नोराने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे.
…
Read More...
Read More...