मुख्यमंत्री कार्यालयातील कामासाठी आता मुंबईला येण्याची गरज नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय…
Read More...

भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; महिलेला अटक

मुंबई : मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तर तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांना ताब्यात घेतलं आहे, जे रेल्वे स्टेशनवरून मुलं चोरून त्यांना भीक मागायला ती लावत असे. 8 सप्टेंबर रोजी एका महिलेने मुंबईतील बोरिवली…
Read More...

SBI : स्टेट बँकेत 5000 हुन अधिक पदांसाठी मोठी भरती; अर्ज कुठे करावा?

SBI Clerk Recruitment 2022 vacancies: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ग्राहक समर्थन आणि विक्री विभागात लिपिक गटातील कनिष्ठ पदासाठी मोठी भरती निघाली आहे. देशभरातील विविध राज्यांमधून तब्ब्ल 5000 हुन अधिक जागा रिक्त आहेत. यापैकी महाराष्ट्रात तब्बल…
Read More...

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा ठेका, पहा व्हिडिओ

राज्यात शुक्रवारी जड अंत:करणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पाला थाटात निरोप देण्याची संधी गणेशभक्तांना मिळाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पुणे, मुंबई तसेच कोल्हापूरमध्ये…
Read More...

Video : रिटायरमेंटनंतरही क्रिकेटच्या देवाचा आजही तोच क्लास, त्याच्या दोन खणखणीत बाऊंड्री चुकवू नका

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह, इंडिया…
Read More...

Video: नवनीत राणांनी बाप्पा उचलला अन् गढूळ पाण्यात फेकला! व्हिडिओ होतोय व्हायरल

अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काहि महिन्यांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा नेहमी होत असते. 4 दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीमधील एका पोलीस…
Read More...

T20 World Cup: टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, ‘यॉर्कर किंग’ पुनरागमनासाठी सज्ज

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पूर्ण फिटनेस गाठला आहे. स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे.…
Read More...

भीषण अपघात; नंदुरबारमध्ये 30 जणांना घेऊन जाणारी बस उलटली

नंदुरबारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. पिंपळनेर येथून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस घाटात उलटल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 30…
Read More...

Brahmastra :दुस-या दिवशीही रणबीर-आलियाचा चित्रपट तेजीत, केला इतका कोटींचा व्यवसाय

Brahmastra Box Office Collection: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची जादू जगभर चालली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने…
Read More...

Shivsena Mumbai: मुंबईत सेना- शिंदे गट भिडले, आमदारावर गोळीबाराचा आरोप

मुंबई : राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिंदे गटाचे…
Read More...