Sindhudurg : ओटवणे येथील जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा रेडा

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे मांजरधारा येथील जंगलामध्ये गवा रेडा जखमी अवस्थेत ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्यामुळे येथील संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी गवा रेडा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने…
Read More...

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती…
Read More...

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,…
Read More...

शिंग असलेला साप? पहा व्हिडिओ..

बरेच  व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात पसंत केले जातात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे . खूप लोकांकडून व्हिडीओ पहिला जात आहे आणि खूप शेअर केला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या…
Read More...

मोदींसमोर भाजपा नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

"गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील हजारो आदिवासींची घरे आणि गावं पाण्याखाली गेली. या संघर्षाला १६ ऑगस्टला ३७ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही अनेक आदिवासींचे पुनर्वसन बाकी आहे. या प्रकल्पातील पाणी…
Read More...

आनंदाची बातमी! पिकांच्या नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

आजच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर झाला आहे. अनेक राज्यांमध्ये उभी पिके जवळजवळ नष्ट झाली होती, तर बहुतेक शेतात पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य…
Read More...

टोल भरण्यावरून तुफान राडा: टोलनाक्यावर दोन महिला समोरासमोर भिडल्या; VIDEO व्हायरल

नाशिक : टोलनाक्यावर टोल भरण्यावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरही बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून दोन महिला भिडल्याची घटना समोर आली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस…
Read More...

ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटर राचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Rachael Haynes Retirement: ऑस्ट्रेलिया महिला संघाची उपकर्णधार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती राचेल हेन्सने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी महिला बिग बॅश लीग ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा…
Read More...

मन सुन्न करणारी घटना; झाडाला लटकलेले आढळले दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये बुधवारी दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. ज्यांचे मृतदेह सापडले त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन कोतवालीचे आहे. येथे गावाबाहेरील एका उसाच्या…
Read More...

MHT CET Result 2022: एमएचटी सीईटीचा PCM, PCB ग्रुपचा निकाल जाहीर; येथे पहा निकाल

The State Common Entrance Test Cell Maharashtra कडून आज (15 सप्टेंबर) MHT CET 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल cetcell.mahacet.org, mhtcet2022.mahacet.org यावर पाहता येणार आहे. कसा पहाल आज MHT CET 2022 चा निकाल…
Read More...