महाराष्ट्रातील एक अनोखे गाव, जिथे माकड येतात लग्नाला, त्यांच्या नावावर 32 एकर जमीनही आहे
आजच्या जमान्यात जमिनीवरून वाद होणे सामान्य झाले असताना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात 32 एकर जमीन माकडांच्या नावावर नोंदवल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. उस्मानाबादच्या उपळा गावात लोक माकडांना विशेष मान देतात. ते त्यांच्या…
Read More...
Read More...