Navratri 2022 Wishes In Marathi: नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा – Navratri Wishes in Marathi : हिंदू सणांमध्ये नवरात्रि चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापना (Ghatasthapana wishes, quotes in…
Read More...

Navratri 2022: नवरात्र उत्सव का साजरा करतात? जाणून घ्या…

नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी…
Read More...

रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी केला पराभव, सूर्या-विराटची चमकदार खेळी

IND vs AUS 3rd T20: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली.…
Read More...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… ‘Nikki Tamboli’चा किलर लूक; पाहा खास फोटो!

Nikki Tamboli Photos: टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे अतिशय हॉट फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत.…
Read More...

‘गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही’; अंबादास दानवेंचा शिंदेंगटावर हल्ला

संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी म्हणजेच पैठण ज्या संत एकनाथांनी निष्ठेची शिकवण तुम्हा आम्हाला दिली त्याच नाथांच्या भूमीला गद्दरीचा काळा डाग काही जणांनी गद्दारी करून लावला आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. येनाऱ्या काळात…
Read More...

कोकणातील लोक रामदास कदमांकडे एक जोकर म्हणून पाहतात; भास्कर जाधव

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी वेदांता फॉस्कॉनवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांना नीट वेदांता फॉस्कॉन बोलता येत नाही. त्यांना प्रकल्पाचे नाव नीट घेता येत नाही. ते…
Read More...

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान

मुंबई : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान…
Read More...

स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व.…
Read More...

1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कोण- कोणते असणार…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी…
Read More...