निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
Read More...

खासदार नवनीत राणांचा नवनीत राणांचा ‘ढोलिडा’ डान्स, पहा व्हिडिओ

नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी आता रास गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर…
Read More...

‘सामी-सामी’ गाण्यावर गरबा, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर रश्मिका मंदान्नाने दिली ही…

Rashmika Mandanna: साऊथचा सुपरहिट चित्रपट पुष्पामधील 'सामी-सामी' हे गाणे इतक्या दिवसानंतरही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटातील हे गाणे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्यावर चित्रीत करण्यात आले असून यातील डान्स स्टेप्स सर्वत्र…
Read More...

MMS लिक वादानंतर Anjali Arora चा नवीन VIDEO होतोय व्हायरल

अंजली अरोराचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड अवतार दिसत आहे.…
Read More...

मुलीचं भविष्य करा सुरक्षित; ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 63.65 लाख

Sukanya Samriddhi Yojana : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना सुरू करत असते. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण आणि त्यानंतर लग्नापर्यंत सरकार विविध योजना राबवते. मुलींना शिक्षण आणि विकासाच्या पूर्ण…
Read More...

सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो का हवा? त्याची पूजा कशासाठी करायची; भुजबळांचे वादग्रस्त विधान…

मुंबई : "शाळांमध्ये सरस्वती आणि शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही कधी पाहिलं नाही. ज्यांनी फक्त समाजातील 3 टक्के लोकांनाच शिकवलं. ज्यांनी आम्हाला शिक्षित केलं त्या सावित्रीबाई फुलेंचा फोटो शाळेत लावायला हवा. महात्मा फुले, शाहू…
Read More...

Police Recruitment : राज्यात 5297 उमेदवारांचे पोलीस प्रशिक्षण सुरु- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021…
Read More...

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

अहमदाबाद: गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ…
Read More...

ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान

मुंबई: विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य…
Read More...