उपेक्षित, वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहमदनगर : तृतीयपंथीय, उपेक्षित व वंचितांना  समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार आहे. समाज, शासन व न्यायव्यवस्था ही आता समाजाच्या समतेसाठी एक विचाराने काम करत आहे‌, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.…
Read More...

Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर आता सोनिया गांधींना कोरोनाची लागण

Sonia Gandhi Corona Positive : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली…
Read More...

GST On House Rent : तुम्ही भाड्याच्या घरात राहता? आता भरावा लागणार जीएसटी; जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : 18 जुलैला जीएसटीच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घर भाड्याने देण्यावरही जीएसटी (Goods and Services Tax Council | GST) भरावा लागणार आहे. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या लोकांना घर भाड्यावर…
Read More...

Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार होती श्रीदेवी, हिरोपेक्षा घ्यायची जास्त…

Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडची (Bollywood) हवा हवाई गर्ल श्रीदेवीची आज जयंती Birth Anniversary आहे. तिचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून…
Read More...

पुणे दौर्‍यात अमित ठाकरे यांनी लुटला पथकासोबत ढोल वादनाचा आनंद, पहा व्हिडीओ

मनविसेच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये फिरणारे अमित ठाकरे काल पुण्यामध्ये होते. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव रंगात आला आहे. पुणे - ढोल…
Read More...

Har Ghar Tiranga Abhiyan: स्वातंत्र्याच्या अमृत सोहळ्याच्या रंगात रंगला देश, गावोगावी फडकला तिरंगा;…

Har Ghar Tiranga Abhiyan : भारत स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. 'हर घर तिरंगा' मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात हर घर तिरंगा अभियान…
Read More...

सख्ख्या भावाकडून धक्कादायक प्रकार; बहिणीचा आवळला गळा मग तरुणाला गोळ्या घालून केलं ठार

जळगाव : चोपडा शहरामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे…
Read More...

Chanakya Niti: ‘या’ गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात होतात कलह, वाचा…

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनीही सुखी वैवाहिक जीवनाविषयी चर्चा केली आहे. पती-पत्नीचं नातं कसं घट्ट करावं आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हेही त्यांनी सांगितलं आहे. चाणक्य नीतिनुसार या नात्यात शंका येऊ देऊ नये. हे नाते…
Read More...

Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, आज या 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान केंद्र मुंबईने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची…
Read More...

Sanjay Raut: जेलमध्येही राऊतांचं लिखाण सुरूच; बातम्याही पाहतात!

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. संजय राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. त्यामुळे अटकेपूर्वी दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त…
Read More...