सिंधुदुर्गच्या शिवसैनिकांचा आवाज मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये

गद्दार आमदार खोके घेऊन अलिशान गाडीतून मेळाव्याला गेले तर शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांसमवेत मुंबईत लोकल ट्रेन मधून प्रवास करुन शिवतीर्थावरील शिवसेनेच्या पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळाव्याला दाखल…
Read More...

दसऱ्याच्या मुहुर्तावर शिंदे देणार ठाकरेंना धक्का; 5 आमदार आणि 2 खासदार शिंदे गटात?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. बीकेसीमधील दसरा मेळाव्यात हा पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं. मात्र त्यांची नावं…
Read More...

IND vs SA: रोहित शर्माचा लज्जास्पद विक्रम, भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट

IND vs SA 2022 Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात…
Read More...

Dussehra Wishes in Marathi : दसऱ्यानिमित्त खास शुभेच्छा

Dussehra Wishes in Marathi दसरा Dussehra हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जोमाने साजरा केला जातो. हा सण रावणावर रामाच्या विजयाचे चिन्ह आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक…
Read More...

महाराष्ट्राला बलशाली करूया – विजयादशमी-दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

मुंबई: विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा सण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री…
Read More...

पौडीमध्ये मोठा अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

उत्तराखंड: पौरी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर सुमारे 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, गावकरी आणि…
Read More...

उर्फी जावेदने कपड्यांशिवाय पारदर्शक काच धरून केले फोटोशूट; युझर्स म्हणाले – ‘Yellow…

Urfi Javed New Look: बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेदने ज्याप्रकारे शोमध्ये खळबळ उडवून दिली, ती आता फॅशन जगतात खळबळ माजवत आहे.  आतापर्यंत उर्फीने अनेक गोष्टींनी स्वत:साठी ड्रेस बनवला आहे. कधी काचेचे, कधी साखळीचे तर कधी ब्लेडचे कपडे…
Read More...

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले. येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव…
Read More...

एक पक्ष दोन मैदानं; ठाकरे विरुद्ध शिंदे, मुंबईत उद्या रंगणार ‘सामना’

बुधवार हा संपूर्ण देशासाठी दसऱ्याचा सण असला तरी शिवसेनेच्या दोन गटांसाठी मात्र ताकद दाखविण्याची पर्वणीच आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्या गोटात आणण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याचे…
Read More...

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे…
Read More...