आशिया चषकावर लक्ष केंद्रित करा, IND vs PAK सामन्यावर नको – सौरव गांगुली
आशिया कप 2022 चे काउंट डाउन सुरु झाले आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागल्या आहेत. या सामन्याची चाहते किती आतुरतेने वाट पाहत आहेत, याचा अंदाज या सामन्याची तिकिटे अवघ्या 3 तासांत विकली गेली यावरूनच लावता येईल. 28 ऑगस्ट…
Read More...
Read More...