Pashu Kisan Credit Card: गायी, म्हशी पाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या…

Pashu Kisan Credit Card: हरियाणामध्ये सरकारने शेतीसोबतच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. पूर्वी ही कार्डे फक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जात होती, पशुपालनाच्या कामात गुंतलेल्या लोकांनाही…
Read More...

40.95 कोटींच्या बनावट बिल घोटाळाप्रकरणी एकास अटक

मुंबई : 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या 7.37 कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक…
Read More...

Video : मोठी दुर्घटना, बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळली

Mumbai Building Collapsed : मुंबई-बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत दुर्घटना घडली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. काही जण…
Read More...

स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सवर केले अनोखे ‘शतक’, जेम्स अँडरसन आणि मुथय्या मुरलीधरनसारख्या…

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक मोठा विक्रम केला आहे. दुस-या दिवशी ब्रॉडने क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पाहुण्या संघाचा यष्टीरक्षक काईल व्हर्नची विकेट घेत…
Read More...

Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये दीपक चहरला संधी मिळेल का? महत्वाची माहिती आली समोर

Asia Cup 2022 : दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. दीपक चहर सहा महिन्यांनंतर मैदानात आला आणि त्याने तीन विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला. फॉर्म आणि…
Read More...

विरारमध्ये 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 जणांना अटक, एका महिलेचाही समावेश

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी…
Read More...

Ishan Kishan : मैदानातच इशान किशनवर ‘हल्ला’, युवा फलंदाज बचावला; पहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात हा संघ गुरुवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा पराभव केला होता. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला. यासह पाहुण्या संघाने…
Read More...

Janamashtami 2022: राधा आणि कृष्णाचे लग्न का झाले नाही? वाचा…

Janamashtami 2022 : राधा-कृष्ण असेच नाव आपण घेतो कारण ते वेगवेगळे नाहीतच मुळी! श्रीकृष्ण राधेशी व राधा श्रीकृष्णाशी एकरूप झाले आहेत. त्यांची शरीरं वेगवेगळी असली तरी आत्मा एकरूप झाला. आजही एखाद्या जोडप्याचे निस्वार्थ प्रेम पाहिले की त्यांना…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई : दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, अशा शब्दांत…
Read More...

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

मुंबई : आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय…
Read More...