Balya Singer : प्रसिद्ध आदिवासी गायक बाळा रतन दिवे याचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध आदिवासी गायक 'बाळा रतन दिवे' उर्फ बाळ्या सिंगर याचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करताना बाळा दिवे याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बाळा दिवे याचा…
Read More...
Read More...