विचित्र परंपरा; हे लोक माणसाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे सूप बनवून पितात!

हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. जगात एक अशी जमात आहे जिथे माणसाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे सूप बनवून ते पितात. पण हे का केले जाते? हे कुठे घडते आणि हे करणारे लोक कोण आहेत, ही कथा त्यांच्याबद्दल आहे. ही माणसं कोण आहेत?…
Read More...

पार्कमध्ये खेळणाऱ्या मुलावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर पडले 200 टाके

गाझियाबादमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत आहेत. गुरूवारी शहरात कुत्रा चावण्याची सलग तिसरी घटना उघडकीस आली असून त्यात पिटबुल जातीच्या कुत्र्याने उद्यानात खेळणाऱ्या एका मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही…
Read More...

राज ठाकरे यांनी राणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत शेअर केली खास पोस्ट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत खास पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये त्यांनी लोकशाहीचे वारे वाहत असलेल्या जगात आपल्या राजघरणाबद्दल ब्रिटीशांमध्ये आणि जगाचे देखील कुतुहल…
Read More...

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये; आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Organic Farming Scheme in India: शेतीमध्ये रसायनांच्या वाढत्या वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे त्यासोबत पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी…
Read More...

Delhi Building Collapsed: दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात इमारत कोसळली, 6-7 जण अडकल्याची भीती

दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात भीषण अपघात झाला. परिसरात चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6-7 जण दबल्याचे वृत्त आहे. अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या…
Read More...

Asia Cup 2022 : आसिफ अली आणि फरीद अहमदवर आयसीसीची मोठी कारवाई

ICC Action on Asif Ali and Fareed Ahmad: 2022 आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यात हाणामारी झाली होती. दोन्ही संघांमधील सामना इतका…
Read More...

साखरेचा दर 3600 रूपये करण्याची सहकारमंत्री अतुल सावे यांची राष्ट्रीय सहकार परिषदेत मागणी

नवी दिल्ली : उसाच्या वाजवी आणि किफायतशीर किंमतीवरील (एफआरपी) व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेचा विक्री दर 3100 रुपयांवरुन 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत  केली.…
Read More...

Neeraj Chopraने रचला इतिहास, डायमंड लीग फायनल जिंकणारा ठरला पहिला भारतीय

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भालाफेक करून ट्रॉफीवर कब्जा केला. या…
Read More...

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा मराठीमध्ये

अनंत चतुर्दशी चा दिवस गणपती विसर्जनाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. गणेश चतुर्थी ला बसवण्यात आलेले गणपती या दिवशी नदी, तलाव व समुद्राच्या पाण्यात विसर्जित केले जातात. या दिवशी सर्वकडे आनंदाचे वातावरण असते. गणपती बाप्पाला शेवटचा निरोप…
Read More...

Queen Elizabeth : पुढील 10 दिवस राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाही, जाणून घ्या…

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. त्यांची आठवण करून लोक भावूक होत आहेत. दरम्यान, अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की, राणीचे अंत्यसंस्कार केव्हा केले जातील, जेणेकरून लोक तिला अखेरचा…
Read More...