मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, पोलिस बंदोबस्त वाढवला
मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणारा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला आहे. यानंतर हाजी अली दर्ग्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण…
Read More...
Read More...