Goa Congress: ​​गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये जाणार

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील दिगंबर कामतांसह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. Goa: Eight Congress…
Read More...

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू, उपराज्यपालांनी केली भरपाईची घोषणा

Bus Accident in Poonch : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. बस अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूंछमधील सावजियान भागात मिनी बसचा अपघात झाला. बस खड्ड्यात पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला…
Read More...

धक्कादायक! मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या…
Read More...

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी’ आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू

राज्यात 'लम्पी' आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ट्वीट करत दिली आहे. जनावरांच्या #लम्पी आजाराची प्रतिबंधक #लस मोफत देण्याची मोहिम सुरु करण्यात…
Read More...

शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देते सरकार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवते. यामध्ये पीएम किसान योजना ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे, ज्याद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. याशिवाय…
Read More...

गुड न्यूज! कोकण रेल्वेचा वेग वाढणार, गाड्या विजेवर धावणार

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होत आहे. रत्नागिरी ट्रॅक्शन सबस्टेशन (टीएसएस) पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. कोकण रेल्वेने 15 सप्टेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेच्या इंजिनासह चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दादर…
Read More...

ICC T20 WORLD CUP 2022 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासाठी ‘कोहिनूर’ ठरू शकतात…

ICC T20 WORLD CUP 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2022 चा पहिला T20 विश्वचषक खेळणार आहे. ज्यामध्ये रोहित आणि कंपनीची कठीण परीक्षा असेल. आशिया कपमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या नजरा 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या…
Read More...

उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री आहेत का? शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा सवाल

मुंबई : मंत्रालयात दोन वॉररूम स्थापन करण्यावरून शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्कूटर सरकार…
Read More...

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे…
Read More...

विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई : विद्यार्थ्यांना वेळेत  वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या…
Read More...