Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्टने 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

मायक्रोसॉफ्ट या दिग्गज आयटी कंपनीने 1,000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. जुलैनंतर कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून काढून टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेच्या न्यूज वेबसाईटवरून ही बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे…
Read More...

T20 WC 2022: टी-20 विश्वचषकात ‘या’ 5 पॉवर हिटर्सवर असतील सर्वांच्या नजरा

T20 WC 2022: T20 विश्वचषक 2022 चा जल्लोष सर्वत्र घुमत आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळवले जात आहेत. यानंतर सुपर-12 च्या सामन्यांचा थरार आणखी वाढेल. टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा फलंदाजांचे वर्चस्व…
Read More...

कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीपूर्वीच खात्यात होणार जमा

मुंबई : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही…
Read More...

दीड महिन्यात 1 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’…
Read More...

भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेण्यामागचे खरे कारण काय? जाणून घ्या

Mumbai By Election:  मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेण्यामागचे खरे कारण काय आहे? महाराष्ट्राची राजकीय परंपरा कायम ठेवण्यासाठी की पक्षाचे फायदे लक्षात घेऊन हा प्रकार घेण्यात आला आहे? मोठी निवडणूक…
Read More...

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे : मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे…

मुंबई: साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण…
Read More...

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात अंड्यांसोबत ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, साखरेची पातळी…

आजच्या काळात प्रत्येकाची दिनचर्या पूर्णपणे बिघडली आहे. अशा परिस्थितीत लोक मधुमेहासारख्या आजाराला बळी पडत आहेत. मधुमेह टाळण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय काही शारीरिक हालचाली आणि व्यायाम देखील. त्याचबरोबर मधुमेहाच्या…
Read More...

Pune Heavy Rain: पुण्यात पावसाने मोडला 140 वर्षांचा विक्रम, उद्या सकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पुण्यात यंदा पावसाने सर्व विक्रम मोडले आहेत. यावेळी पुण्यात आलेला पाऊस 140 वर्षात पडला नाही. गेल्या तीन पिढ्यांनी पुण्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात इतका पाऊस कधीच पाहिला नव्हता. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक…
Read More...

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया पाकमध्ये जाणार नाही, BCCIने केले स्पष्ट

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सचिन जय शाह यांनी म्हटले आहे की, आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार की नाही याबाबत आगामी काळात निर्णय घेतला जाऊ शकतो. . महत्त्वाचे म्हणजे आशिया चषक 2023 चे आयोजन पाकिस्तान…
Read More...

मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री…
Read More...