T20 World Cup 2022: टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही! विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे धक्कादायक…

T20 World Cup 2022: भारतीय संघ 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याच्या तयारीत आहे. 23 ऑक्‍टोबरला संघ पाकिस्तानविरुद्धही मोहिमेला सुरुवात करेल. यावेळी टीम इंडिया काहीतरी खास करून दाखवेल, अशी आशा प्रत्येक भारतीय…
Read More...

Honour killing: कर्नाटकातील बागलकोटमध्ये प्रेमी युगुलाची हत्या, मृतदेह नदीत फेकले

कर्नाटकातून ऑनर किलिंगचे एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. येथे अल्पवयीन मुलीची व तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह कृष्णा नदीत फेकून देण्यात आला. मृतदेह बाहेर काढणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बागलकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या…
Read More...

IND vs NZ Warm up match: भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द

IND vs NZ: T20 विश्वचषक 2022 चा शेवटचा सराव सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे होणार होता, परंतु आज सकाळपासून ब्रिस्बेनमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने तो सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे…
Read More...

दहशतवादाशी लढणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता – सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

मुंबई: दहशतवादी कृत्ये  हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन  संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील…
Read More...

मल्लिकार्जुन खर्गे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष, शशी थरूर यांचा मोठा पराभव

अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. खरगे यांनी शशी थरूर यांचा सरळ लढतीत मोठ्या फरकाने पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना…
Read More...

म्हशीने 4 डोळे, 8 पाय आणि 2 तोंड असलेल्या अनोख्या रेडकूला दिला जन्म

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील सिकराई उपविभागात एका म्हशीने एका अनोख्या रेडकूला जन्म दिला आहे. या रेडकूला दोन धड होते. पण डोके आणि पाय वेगळे होते. या म्हशीच्या बाळाला आठ पाय, दोन तोंड आणि चार डोळे होते. मात्र हे मूल जन्मल्यानंतर फार काळ जगू…
Read More...

आई ओरडल्याची तक्रार घेऊन तीन वर्षांच्या मुलाने पोलीस ठाणे गाठले

भोपाळ: आईने ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांसह मध्य प्रदेशातील बुरहानुपर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गाठले. रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये मुलाने त्याच्या आईविरोधात पोलिस ठाण्यात पोलिस…
Read More...

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ‘मशाल’ चिन्हाबाबतची Samata Partyची याचिका…

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमद्धे मध्ये उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा मिळाला आहे.  या निवडणूकीमध्ये भाजपाने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता या निवडणूकीसाठी Samata Party च्या…
Read More...

गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळविले, आता सुराज्याकडे वाटचाल करूया – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील…
Read More...

IND vs PAK: हॉलिवूडपर्यंत भारत-पाकिस्तान मॅचची क्रेझ, WWE चा ‘द रॉक’ही मॅच पाहण्यासाठी…

ऑस्ट्रेलियात आठव्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. सुपर-12 सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. या दोघांचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना असेल.…
Read More...