Rewa Accident: रीवा येथे भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार, 40 हून अधिक जखमी
Suhagi Hills Road Accident in Rewa: मध्य प्रदेशातील रीवा येथे तीन वाहनांच्या धडकेने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय…
Read More...
Read More...