मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीनं दिला जुळ्या मुलांना जन्म

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या…
Read More...

सिनेसृष्टीवर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतला…

चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिने वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री एंड्रिलाच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या…
Read More...

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, केली ‘ही’ मोठी कामगिरी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सूर्यकुमार…
Read More...

लातूर जिल्ह्यातील काही गावात भूकंपाचा धक्का

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि इतर गावांमध्ये शनिवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाची तीव्रता 2.4 होती, ज्याचा…
Read More...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प 22 महिन्यांनंतर ट्विटरवर परतले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ट्विटरवर आले आहेत. त्याचे ट्विटर खाते निळ्या रंगाची टिक लावून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. खरं तर, एक दिवसापूर्वी, ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर…
Read More...

‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली’, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांच्या गुरुवारी केलेल्या सावरकर यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेला वाद आणखी अनेक वादांना तोंड देत आहे. राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचे…
Read More...

किशोरी पेडणेकर यांना SRAची नोटीस… आठवडाभरात घर रिकामे करण्याच्या सूचना

मुंबई : माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढत आहेत एसआरएने किशोरी पेडणेकर यांना वरळीच्या गोमाता जनता गृहनिर्माण संस्थेतील चारही फ्लॅट आठवडाभरात खाली करण्याची नोटीस पाठवली…
Read More...

मुंबईतील म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणार…30-40 हजार कुटुंबांना मिळणार दिलासा

मुंबईतील म्हाडाच्या 30 वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. सेस इमारतींच्या धर्तीवर एफएसआयचा लाभ देऊन त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. 388 इमारतींमध्ये राहणाऱ्या 30 ते…
Read More...

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात, 29 दिवसांत 64 सामने होणार; जाणून घ्या सर्व…

FIFA World Cup: आजपासून जगभरात फुटबॉलची जादू उफाळून येईल. आज रात्री कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने फिफा विश्वचषकाला सुरुवात होत आहे. पुढील 29 दिवस 64 सामने खेळवले जातील. 18 डिसेंबरला फुटबॉल जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे. संघ, गट,…
Read More...

Video: दीपक केसरकर जाहीर कार्यक्रमात IAS अधिकाऱ्यावर भडकले

महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन शनिवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काल्हेरच्या शाळेत करण्यात आले. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डिजिटल…
Read More...