सातपाटी बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई: पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. तसेच पालघर येथे वादळवारा निवारा केंद्रही शीघ्र गतीने उभारावे असे निर्देशही त्यांनी…
Read More...
Read More...