PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं, इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी पहिल्याच दिवशी ठोकली शतके

रावळपिंडी कसोटीत इंग्लंड क्रिकेट संघाने धडाकेबाज फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 75 षटकांत 4 गडी गमावून धावफलकावर 506 धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ…
Read More...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची…

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य  निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. 1 डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री…
Read More...

धुळे जिल्ह्यात एसटी बस उलटल्याने 20 प्रवासी जखमी

धुळे - चाळीसगाव रस्त्यावर धुळे जिल्ह्यातील तरवडे गावाजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस उलटल्याने 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथून प्रवासी घेऊन…
Read More...

सिंधुदुर्ग: नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

सिंधुदुर्ग : एकीकडे शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला असताना दुसरीकडे राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोकणातील राजकारणात सध्या एका भेटीची चर्चा जोरदार सुरू आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलीय. राज…
Read More...

हार्दिक पांड्याला पत्नी नताशा शिकवतेय डान्स, पहा व्हिडिओ

क्रिकेटर हार्दिक पांड्याला त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने डान्स स्टेप्स शिकवल्या आहेत. हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तो व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या पतीला स्टेप बाय स्टेप डान्स कसा करायचा हे शिकवत आहे.…
Read More...

पंतप्रधानांनी BSF स्थापना दिनानिमित्त जवानांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रमुख सुरक्षा दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त अभिवादन केले आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “बीएसएफच्या स्थापना दिनानिमित्त सर्व बीएसएफ जवानांना…
Read More...

डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई : आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ.…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

मुंबई: ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतिशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल…
Read More...

धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीच्या पोटात सापडला चक्क एक किलोचा केसांचा गोळा

तुम्ही मुलींना माती खाताना, चुना खाताना, खडू खाताना पाहिलं असेल, पण लहान मुलाने किंवा मुलाने केस खाल्लेत असं ऐकल्यावर आश्चर्यच वाटेल. महाराष्ट्रातील गोंदियामध्ये ही घटना घडली आहे. येथे दहा वर्षांच्या मुलीच्या पोटात अर्धा किलो केस सापडले…
Read More...

रिसेप्शनच्या दिवशीच वराचा मृत्यू, तीन दिवसांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

बिहारमधील सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री दुचाकीचा अपघात झाला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे 27 नोव्हेंबरलाच लग्न झाले होते. रिसेप्शनसाठीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ते दुचाकीवरून गेले होते. त्याचवेळी…
Read More...