Russian Woman Raped: गोव्यात रशियन महिलेवर बलात्कार, दोन नेपाळींना अटक
गोव्यात रशियन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन नेपाळी तरुणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (1 डिसेंबर) एका 37 वर्षीय रशियन महिलेवर बलात्कार झाला.…
Read More...
Read More...