India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, T20 मध्ये हार्दिक पांड्या…
भारतीय वरिष्ठ निवड समितीने जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ तीन टी-20 सामने आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्याला…
Read More...
Read More...