चीनमध्ये कोरोनाचा कहर; स्मशानभूमीबाहेर मृतदेहांच्या लांबच लांब रांगा, पहा हिडीओ

चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोनामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. चीनमधून जे व्हिडिओ समोर येत आहेत ती भीतीदायक आहेत. कोविड-19 च्या चीनच्या नवीन लाटेने लाखो रूग्णांसह रुग्णालये आणि शवागारांना व्यापून टाकले असताना, एक भयानक…
Read More...

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात आयोजित हिंगणा…
Read More...

Girls Fight Video : कॉलेजबाहेर मुलींची मारामारी, व्हिडिओ झाला व्हायरल

हापूर येथे किरकोळ वादातून विद्यार्थिनींमध्ये महाविद्यालयाबाहेर हाणामारी झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण पिलखुवा येथील आरएसएस पदवी महाविद्यालयाबाहेरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा…
Read More...

टाटा मोटर्स लवकरच लॉन्च करणार नॅनोची इलेक्ट्रिक कार

वाहन उत्पादक टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी नॅनो नावाची स्वतःची छोटी कार लॉन्च केली होती. बाईक खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही कार खरेदी करता यावी यासाठी देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून ती बाजारात आणली गेली. पण खूप मथळे मिळाल्यानंतरही लोकांना…
Read More...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIMMS रुग्णालयात दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया…
Read More...

ICICI बँक फसवणूक प्रकरणी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना CBIकडून अटक

व्हिडिओकॉनच्या सीईओला अटक: सीबीआयने सोमवारी व्हिडिओकॉनचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लाँडरिंग प्रकरणात मुंबईतून अटक केली. यापूर्वी, एजन्सीने या प्रकरणात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती…
Read More...

हत्तीच्या पिल्लाचा दुधासाठी हट्ट, गोंडस व्हिडिओ झाला व्हायरल

जंगली प्राण्यांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका हत्तीच गोंडस बाळ खोडकर कृत्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचे बाळ केअरटेकरकडे दूध मागताना दिसत आहे.…
Read More...

आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे राणे म्हणाले. सध्या राज्यात एकनाथ शिंदे-भाजप युतीचे सरकार आहे. आदित्य ठाकरे…
Read More...

Paragliding Accident In Manali: 400 फुटांवर असताना पॅराशूटचा सेफ्टी बेल्ट निसटला अन्…

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला. या अपघातात साताऱ्यातील एका 30 वर्षीय पर्यटकाचा शेकडो फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण करताना हार्नेस निकामी…
Read More...

मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर; सामनातून घणाघात

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकश्या लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 2024 नंतर सत्ताधाऱ्यांपैकी काहीजण तुरुंगामध्ये असतील असा दावाच सामनाच्या…
Read More...