बाबासाहेब आंबेडकरांना शाळा उघडण्यासाठी भीक मागावी लागली; चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान
मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाटील यांनी शुक्रवारी एका शालेय अनुदान कार्यक्रमात विधान केले की, महाराष्ट्रात ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,…
Read More...
Read More...