Vande Bharat Express: बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दोन दिवसांत दुसऱ्यांदा दगडफेक
Vande Bharat Express: दोन दिवसांत दुसऱ्यांदा मंगळवारी हावडा-न्यू जलपाईगुडी (NJP) वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. गाडी एनजेपी यार्डकडे येत असताना ही घटना घडली. ट्रेनच्या सी-3 आणि सी-6 डब्यांच्या काचा फुटल्या. याआधी सोमवारी…
Read More...
Read More...