”त्या नारायण राणेची सटकली, तो वेड्यांच्या कळपात आहे”, संजय राऊतांचा राणेंवर निशाणा
भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना(ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता चांगलाचं रंगला आहे. संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिला होता त्यानंतर आता संजय राऊतांनीही…
Read More...
Read More...