IND Vs SL: संजू सॅमसन दुखापतीमुळे संघातून बाहेर, त्याच्या जागी विदर्भाच्या ‘या’ खेळाडूला…
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू जखमी झाला. त्याच्या डाव्या गुडघ्याला…
Read More...
Read More...