चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पत्रकारासह 4 जणांना अटक
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असून एक वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दलाचे संघटक), धनंजय…
Read More...
Read More...