सरपंचासह पाच मजुरांचे नशीब चमकले, मिळाला 50 लाखांचा मौल्यवान हिरा
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्हा रत्ननगर म्हणून देश-विदेशात जगप्रसिद्ध आहे. हिऱ्यांच्या नगरीत पन्ना येथे पुन्हा एकदा ग्रामपंचायत मनोरच्या सरपंचासह पाच शेतमजुरांचे नशीब उजळले आहे. जरुआपूरच्या उथळ हिऱ्याच्या खाणीतून त्यांना 14.21 कॅरेटचा मौल्यवान…
Read More...
Read More...