अभिनेता सुमित पुसावळे अडकला लग्नबंधनात
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतील सुमित पुसावळेने जळगावच्या मोनिका महाजनसोबत लग्नगाठ बांधली आहे. काल 14 डिसेंबरला सांगोला येथे सुमित आणि मोनिका यांचा लग्नसोहळा पार पडला. सुमितच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून सुमित आणि…
Read More...
Read More...