Prithvi Shawने मोडला रणजी ट्रॉफीतील 32 वर्षांचा विक्रम, ठोकले त्रिशतक

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा धमाका सुरूच आहे. त्याची बॅट आग ओकत आहे. मुंबईच्या स्टार फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध शानदार खेळी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने अवघ्या…
Read More...

पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई: राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्री संदिपान भुमरे यांच्या रत्नसिंधू या…
Read More...

आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

राज्य सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला,…
Read More...

‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहित कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने…
Read More...

IND vs SL 1st ODI: पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी केला पराभव

विराट कोहलीचे शतक (113 धावा), रोहित शर्माच्या 83 धावा आणि शुभमन गिलच्या 70 धावांच्या जोरावर भारतीय संघाने वर्ष 2023 ची सुरुवात एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयाने केली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मंगळवारी…
Read More...

IND vs SL 1st ODI: विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ मोठा विक्रम

गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. कोहलीने 80 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी,…
Read More...

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री

मुंबई : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत…
Read More...

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या  पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन…
Read More...

Video: कॅन्सरने त्रस्त राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली, रडत म्हणाली…

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई दीर्घकाळापासून आजारी असून, ती कॅन्सरशी झुंज देत आहे. आता अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी सावंतने तिच्या चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीची आई जया भेडा टाटा मेमोरियल…
Read More...

‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूचा अचानक निवृत्तीचा निर्णय, चाहते निराश

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी (9 जानेवारी) त्याची अधिकृत…
Read More...