Viral Video: धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकले
पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये एका तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्याची घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये दोन तरुण प्रवास करत असताना त्यांच्यात वाद झाला. प्रकरण हाणामारीत पोहोचले. यानंतर आरोपींनी तरुणाला धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीला अटक…
Read More...
Read More...